एकटा
ही वाट माझी नेहमीची
पण तिनेही आज ऒऴख नाही दाखवली
मी वाट चुकलो हे कऴलेही असेल
पण तिने त्याची दखल नाही घेतली
या पावलांनी मला सदैव साथ दिली
माझी चुकलेलि वाट त्यांनाहि नाही कऴली
की मला अडखऴलेला बघुन
त्यांनीही माझ्याशी फारकत केली
या डोऴ्यांनी मला नेहमी आशेचा किरण दाखविला
मग नैराश्याच्या अंधाराची त्यांना चाहुल नाही लागली
की कदाचीत या काऴोखाच्या भीतीने
त्यांनीही पापणी मिटुन घेतली
पण तिनेही आज ऒऴख नाही दाखवली
मी वाट चुकलो हे कऴलेही असेल
पण तिने त्याची दखल नाही घेतली
या पावलांनी मला सदैव साथ दिली
माझी चुकलेलि वाट त्यांनाहि नाही कऴली
की मला अडखऴलेला बघुन
त्यांनीही माझ्याशी फारकत केली
या डोऴ्यांनी मला नेहमी आशेचा किरण दाखविला
मग नैराश्याच्या अंधाराची त्यांना चाहुल नाही लागली
की कदाचीत या काऴोखाच्या भीतीने
त्यांनीही पापणी मिटुन घेतली